@Varad Agro Narkhed
पकोळी पालिरिया
पायरीला (पाकोळी) ने ऊस खाल्ला होता? 😱 फक्त 24 तासात ऊस पुन्हा हिरवागार! 🌾💚 कालची परिस्थिती आणि आजचा रिझल्ट तुमच्या समोर - ड्रोन फवारणीचा एकच नंबर परिणाम! 🚁 📍 लोकेशन: नरखेड, मोहोळ, सोलापूर 🚁 सेवा: संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ड्रोन फवारणी उपलब्ध तुमच्या ऊस शेतात पण पांढरी पाकोळी दिसत असेल तर वेळ वाया घालवू नका, लवकर संपर्क करा. मोफत मार्गदर्शन मिळेल! बुकिंगसाठी - 📩 DM करा / कमेंट मध्ये नंबर टाका #Narkhed #Mohol #Solapur
7 views0 likes23 Aug 2026
.webp?alt=media&token=cccb8c3b-2b33-4d0d-81d6-087bfa551937)